आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍प्रतिम आहेत हे ठिकाणे, PHOTOS मधून पाहा लोक काय येथे पाहण्‍यासाठी येतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमजानच्या महिन्यात इराणच्या बाजारात व ऐतिहासिक स्थळांवर शोभा वाढली आहे. - Divya Marathi
रमजानच्या महिन्यात इराणच्या बाजारात व ऐतिहासिक स्थळांवर शोभा वाढली आहे.
रमजानच्या महिन्यात इराणच्या बाजारात व ऐतिहासिक स्थळांवर शोभा वाढली आहे. यामुळे जागतिक पर्यटन स्थळांमध्‍ये यांचे एक वेगळीच ओळख आहे. लोक येथे यायला उतावळे असतात. मात्र गेल्या काही दशकांपासून अनेक देशांनी इराणला जाण्‍यावर बंदी घातली आहे. यामुळे या देशाच्या पर्यटन उद्योग संकटात सापडले आहे. रमजाननिमित्त divyamarathi.com तुम्हाला कशा वास्तू व ती पाहायला लोकांना का आवडते हे सांगणार आहे. शाह ए चिराग मकब-यात प्रत्येक वस्तूचे प्रतिबिंब...
- इराणच्या शिराज शहरातील शाह ए चिराग मकबरा खूप प्रसिध्‍द आहे. त्याचे छत काच, वेगवेगळ्या रंगाचे टाइल्सने सजवले आहे. यात येथे असलेल्या प्रत्येक वस्तूचे प्रतिबिंब यात दिसते.
पुढील स्लाइड्सवर पाहा कोणते ठिकाण कुठे आहे प्रसिध्‍द...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)