आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

187 फुटांवर आयफेल टॉवरमध्‍ये बांधले अपार्टमेंट, असा आहे थाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या अपार्टमेंटला उत्कृष्‍ट इंटीरियर्स व वास्तूशिल्पांनी सजवले गेले आहे. - Divya Marathi
या अपार्टमेंटला उत्कृष्‍ट इंटीरियर्स व वास्तूशिल्पांनी सजवले गेले आहे.
ब्रिटनचे मिशेल स्टीव्हनसन आपल्या कुटुंबीयासह एक रात्र ऐतिहासिक आयफेल टॉवरमध्‍ये राहणार आहेत. वास्तविक त्यांनी होमअवे वेबसाइटची स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकणा-यासाठी एक रात्र आयफेल टॉवरमध्‍ये राहण्‍याची संधी मिळणार होती. या अपार्टमेंटला उत्कृष्‍ट इंटीरियर्स व वास्तूशिल्पांनी सजवले गेले आहे. 187 फुटांवर हे अपार्टमेंट आहे...
- हे अपार्टमेंट युईएफए युरो 2016 चे राष्‍ट्रीय प्रायोजक व अधिकृत फॅन अकोमोडेशन प्रोव्हायडर होमअवेने तयार केले आहे.
- अपार्टमेंट 187 फुट उंचावर बनवण्‍यात आले आहे. येथून शहराचे विहंगम दृश्‍य दिसू शकते.
- या अपार्टमेंटमध्‍ये एक लाऊंज, ग्रीनहाऊस आणि दोन बेडरुम आहेत.
- हे इटालियन फर्निचर व उत्कृष्‍ट वास्तूशिल्पांनी सजवले आहे. हे शिल्प रिचर्ड ओ‍रलिन्स्की यांनी बनवले आहे.
- फ्रान्सचे बेनो ललेऊने सोकर थीमवर त्याचे इंटीरिअर डिझाइन केले.
- त्यांनी 48 तासांमध्‍ये कमी काळात कॉन्फ्रन्स रुमला भन्नाट फ्लॅट बदलवले.
येथून असे दिसतात दृश्‍य
- या ठिकाणाहून ऐतिहासिक स्थळ ग्रँड पॅलेस दिसू शकते. येथून एक्झ‍िबिशन हॉल व संगीत संकुल सहज दिसते.
- हे अपार्टमेंट पॅरिसचे प्रसिध्‍द द आर्क द ट्रोम्फेचेही सुंदर दृश्‍य दिसते.
- अपार्टमेंटमध्‍ये थोडे फिरल्यावर प्रसिध्‍द बासिलिका साक्र कोएर आणि सीन नदी दिसते.
पुढील स्लाइड्सवर पाहा आयफेल टॉवरचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...