आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos : तुम्ही कधीही पाहिली नसेल असे फोटोशूट, हे आहे अंडरवॉटर फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - फोटोग्राफी करण्यासाठी लोक कोणत्याही हद्द पार करण्यास तयार असतात. एका अमेरिकन लिझ कोरमन आणि त्यांच्या सहकारी मॉडेल्सनी एका स्वीमिंग पूलच्या खोल पाण्यात फोटो शूट केले. ब्लॅक बॅकग्राऊंडमुळे हे फोटो पाण्यात काढलते का, यावर विश्वास बसणार नाही. फोटोग्राफरने अत्यंत कुशलपूर्वक हे फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. यामध्ये काही ऑलम्पिक स्विमरचाही समावेश आहे. 

 

पुढील स्लाईडवर पाहा - हे अंडरवॉटर फोटोशूट...

बातम्या आणखी आहेत...