VIDEO: भर रस्त्यात मुलाच्या अंगावरून गेले रोड रोलर, श्वास रोखून पाहत होती लोक...
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
भर रस्त्यात मुलाने आश्यर्यचकित करणारा स्टंट केला आहे. सर्वप्रथम रस्त्यावर काचेची तुकडे टाकली गेली. त्यानंतर तो मुलगा त्यावर झोपतो. मुलाच्या अंगावर रोड रोलर चालवले जाते. त्यानंतर तो जोर-जोराने आरोळ्या मारताना दिसत आहे. रस्तयांच्या दोन्ही बाजून थांबलेली लोक त्याची मजा बघत आहे.