(फोटो: जपानमधईल टोकियोमध्ये बेबी-क्राइंग कॉन्टेस्ट)
टोकियो- सर्वसाधारणपणे मुलांच्या रडण्याने आई-वडील चिंतित असतात. परंतु, जपानमध्ये गोष्ट थोडी वेगळी आहे. या देशात असा समज आहे की, सुमो पहिलवानच्या हातात मूल दिले आणि ते रडले तर त्याची प्रकृती चांगली राहते. त्यामुळे दरवर्षी टोकियोमध्ये बेबी-क्राइंग कॉन्टेस्ट घेतली जाते. त्यात पालक
आपल्या पाल्यासोबत सहभागी होतात.
उल्लेखनिय म्हणजे ही स्पर्धा विजय आणि पराजयासाठी घेतली जात नाही. स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांची प्रकृती चांगली राहावी, हा या मागील मूळ उद्देश आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, जपानमध्ये झालेल्या बेबी-क्राइंग कॉन्टेस्टचे फोटो....