आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनी लियोनीच्या अंगावर अचानक सोडले सळसळते साप, पाहा काय केले तिने...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एक्स पॉर्न स्टार आणि अभिनेत्री सनी लियोनी शांतपणे स्क्रिप्ट वाचत बसली होती. याचवेळी एक व्यक्ती साप घेऊन आला. हसत-हसत त्याने तो साप सनीच्या जवळ नेला. स्क्रिप्ट वाचनात सनी इतकी व्यस्त होती की तिला सुरुवातीला याचा भास झालाच नाही. यानंतर त्या व्यक्तीने तो साप चक्क सनी लियोनीच्या कानाला लावला. सनीने मागे वळून पाहताच जोर-जोरात ओरडायला लागली. साप आपल्या अंगावर असल्याचे पाहून ती भितीने नाचत होती. कसे तरी साप अंगावरून दूर होईल यासाठी ती झटत होती. यानंतर रागात संतप्त सनी आपल्यावर साप टाकणाऱ्या सहकाऱ्याच्या मागे धावली. हा सर्व प्रकार एक जण शूट करत होता. सनीच्या पतीनेच हा प्रँक केल्याचे सांगितले जात आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर, फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहा, असे झाले होते सनीचे हाल...

बातम्या आणखी आहेत...