आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणयालाही मागे टाकतील Couples चे हे भन्नाट Intimate Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Intimacy हा शब्दच सर्वकाही सांगायला पुरेसा आहे. हा शब्द ऐकूणच अनेक जणांच्या मनात उत्तेजना निर्माण होत असते. प्रणय करण्यापूर्वी जेव्हा couples एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात तेव्हा या भावना सर्वाधिक निर्माण होतात. अनेकांना तर प्रणयापेक्षाही यामध्ये अधिक आनंद मिळत असतो. अनेक अभ्यासांमध्येही हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. याच Emotions ना टिपण्यासाठी तीन प्रसिद्ध फोटोग्राफर्सनी काही दिवस कपल्सचे फोटोशूट केले. यातून समोर आलेले फोटो पाहून तुम्हालाही पटेल की, प्रणयालाही मागे टाकणारे हे फोटो आहेत. या सर्वच फोटोंमधून प्रेमाच्या उत्कट भावना समोर येत असल्याचे आपल्याला दिसते. विशेष म्हणजे यात काही गे आणि लेस्बियन कपल्सचे फोटोजदेखिल आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोग्राफर्सने टिपलेले स्ट्रेट, गे आणि लेस्बियन कपल्सचे PHOTOS