आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SUPER RICH Terrorist Organisations Across The World

SUPER-RICH दहशतवादी संघटनांची माहिती वाचून डोळे होतील पांढरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांनी सध्या जगभरात हिंसाचाराचा कहर केला आहे. जगात एकही असा देश राहिलेला नाही ज्याला दहशतवादी संघटनांचा धोका नाही किंवा तेथे हिंसाचार झालेला नसेल. या पार्श्वभूमिवर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय या दहशतवादी संघटनांची माहिती. या संघटना अगदी SUPER-RICH कॅटेगरीत मोडतात. यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा येतो कोठून हा एक मोठा प्रश्न आहे. शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवून आणत असतानाही त्यांच्याकडे बघण्याची काही लोकांची दृष्टी कशी काय बदल नाही हे एक कोडेच आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, जगभरातील SUPER-RICH 10 दहशतवादी संघटनांची माहिती... त्यांनी घडवलेली रक्तपात...