आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशी बिनधास्त LIFE जगतो हा कोट्यधीश, 50 वर्षांचा असूनही इतका फिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - इंस्टाग्राम सुपरस्टार वाछी जियानलुका आपल्या वाइल्ड पार्टी, लग्झरी लाइफस्टाइलसाठी जगभर प्रसिद्ध आहे. नेहमीच तरुणींच्या गराड्यात राहणारा वाछी 50 वर्षांनंतरही स्वतःला फिट ठेवतो. त्याने सांगितल्याप्रमाणे, तो दररोज दीड तास जिममध्ये कठोर मेहनत घेतो. यानंतरही आरशात पाहिल्यास आपण फॅट झाल्यासारखे त्याला वाटते. त्यामुळे, तो पुन्हा-पुन्हा एक्सरसाइजपासून डायट पर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. 

 

पत्नीसोबतचा हॉट डान्स झाला होता वायरल
> काही महिन्यापूर्वी गियानलुका आणि त्याच्या पत्नीचा डान्स करतानाचा व्हिडीओ वायरल झाला होता.
> त्याचे इन्स्टाग्रामवर 1.2 कोटी फॉलोअर्स आहेत. त्याचा हा व्हिडिओ सुमारे 25 लाख लोकांनी पाहिला होता. 
> अमेरिकेची अॅक्ट्रेस मिशेल रोड्रिग्ज आणि जॅक अॅफरोनबरोबर घालवलेल्या सुट्यांमुळे त्याची चर्चा होती.
> सध्या तो 'GV Lifestyle' प्रमोट करत आहे. ही एक वेबसाईट आहे. त्यावर त्याच्या लाइफस्टाइलबाबत सर्वकाही आहे.


पुढे, या 50 वर्षीय 'तरुणा'च्या ग्लॅमरस लाइफस्टाइलचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...