आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉडी पेंट करून सर्फिंग करायला पोहचल्या मॉडेल्स, लोकांच्या नाही आले लक्षात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्नियातील मॉडेल क्रिस्टन ली... - Divya Marathi
कॅलिफोर्नियातील मॉडेल क्रिस्टन ली...
इंटरनॅशनल डेस्क- कॅलिफोर्नियातील मॅनहट्टन बीचवर चार मॉडेल स्वीमिंग सूटशिवाय सर्फिंग करताना दिसल्या, मात्र असे असूनही बहुतेक लोकांच्या ते लक्षातच आले नाही. खर तरं, स्वीमिंग सूटच्या ऐवजी त्यांनी त्यांच्या शरीरावर बॉडी पेंट्स केले होते. बीचवर तासभर भटंकती केल्यावर केले सर्फिंग...
 
- कॅलिफोर्नियातील फेमस आर्टिस्ट आणि फोटोग्राफर पॉल रॉस्टनने चार मॉडेल्ससमवेत हा अनोखा प्रयोग केला. 
- जोवन गोंजालेज, तॉजमा हाल, क्रिस्टन ली, आणि मॉर्गन स्लिफ नावाच्या या चार मॉडेल्सने काहीही घातले नव्हते. त्यांच्या शरीरावर बॉडी पेंट्सद्वारे स्वीमिंग ड्रेस बनवला होता. 
- खरं तर, पॉल रॉस्टनला हे पाहायचे होते की, या मॉडेल्सला बीचवर किती लोक सहज ओळखू शकतात. सुमारे तासभर बीचवर या ललनांनी भटंकती केल्यानंतर या मॉडेल्सनी सर्फिंग केले. 
- याबाबत रॉस्टनचे म्हणणे आहे की, याचा वापर आता वेगाने वाढू लागला आहे. या ट्रेंडमुळे टाईट स्वीमिंग ड्रेसच्या त्रासातून सुटा होऊ शकते. 
- रॉस्टन फोटोग्राफीसह मागील काही दिवसापासून बॉडी पेंटिंग्स करताना दिसत आहेत. फोटोग्राफीपेक्षा आता त्यांच्याकडे बॉडी पेंटिंग्स करण्यासाठी लाईन लागत आहे. 
- प्रत्येक मॉडेल्सच्या बॉडी पेंटिग्सवर रॉस्टनला सुमारे 90 मिनिटाचा वेळ लागला. यानंतर त्याने बीचवर फोटोग्राफी केली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...