आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Top 25 Companies : इथे काम करायला असतात सगळेच उत्सुक Google नं. 1

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला परदेशांत नोकरी करायची असले तर सगळ्यांचीच पहिली पसंती असते ती अमेरिकेला. पण त्यासाठी तुम्हाला अमेरिकेच्या टॉप कंपन्यांबाबत माहिती आहे का? नसेल तरीही काही हरकत नाही, आम्ही आज तुम्हाला असा संस्थांची माहिती देणार आहोत. या अशा संस्था आहेत ज्याठिकाणी कर्मचारी काम करणे पसंत करतात. एवढेच नाही तर ते इतरांनाही या संस्थेक काम करण्याचा सल्ला गेतात. फोर्ब्सने केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणाच्या आधारावर अमेरिकेतील टॉप 25 कंपन्यांची ही यादी तयार करण्यात आली आहे.
फोटो - कॅलिफोर्नियातील गूगलचे ऑफिस.

या सर्वेक्षणाच कर्मचाऱ्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारावर संस्थेला रेटिंग देण्यात आले. त्यात पहिल्या स्थानावर आहे गुगल. तर अनेत नामंकित कंपन्या या यादीत अखेरच्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे या यादीत फेसबूक टॉप टेनच्याही खाली आहे. या यादीत अमेरिकेच्या अशाही काही कंपन्या आहेत, ज्याबाबत तुम्हाला प्रथमच माहिती मिळत असेल. अनेक सरकारी संस्थाही या यादीत आहेत.

फोर्ब्सने Statista.com च्या मदतीने ही लिस्ट तयार केली आहे. सर्वेक्षणात अमेरिकेतील सरकारी आणि खासगी तक्षेत्रातील मोठ्या संस्थांच्या सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कंपन्यांना 1 ते10 असे रेटिंग दिले. रेटिंगसाठी, नोकरी शोधणाऱ्याला तुम्ही सध्या काम करत असलेली कंपनी रेकमंड करणे तुम्ही किती आवडेल? हा प्रश्न होता. सर्वेक्षणात रेटिंगच्या आधारावर 500 कंपन्या आणि संस्थांपैकी टॉप 25 संस्था निवडण्यात आल्या.

कंपनी : गुगल
पोझिशन: 1
इंडस्ट्री : आयटी, इंटरनेट, सॉफ्टवेअर
ठिकाण : कॅलिफोर्निया
कर्मचारी : 53,600
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या फेसबूक आणि इतर कंपन्या कितव्या स्थानावर आहेत ते...