आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीडनच्या राजकुमाराचा राजेशाही विवाह, टिव्ही मॉडेलशी शुभमंगल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकुमार कार्ल फ‍िल‍िप आणि पत्नी सोफ‍िया हेल्कव्हिस्ट - Divya Marathi
राजकुमार कार्ल फ‍िल‍िप आणि पत्नी सोफ‍िया हेल्कव्हिस्ट
स्वीडनचे राजकुमार कार्ल फ‍िल‍िप यांचे नुकतेच टीव्ही कलाकार आणि मॉडेलशी स्टॉकहोममधील राजमहालमध्‍ये विवाह झाला. एक धर्मदाय संस्था स्थापन करण्‍यापूर्वी फ‍िलिपच्या पत्नी सोफ‍िया हेल्कव्हिस्ट यांनी मॉडेल आणि योग शिक्षक म्हणून काम केले होते.विवाहप्रसंगी हजारो हितचिंतकांची रस्त्यावर रांग लागली होती. यावरुन स्वीडिश राजघराण्‍याची लो‍कप्रियता दिसत होती. 30 वर्षांची हेल्कव्हिस्ट आता राजकुमारी झाल्या आहेत.
पुढे पाहा, स्वीड‍िश राजकुमाराच्या राजेशाही विवाहाचे छायाचित्रे...