आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी होती पहिली बिकिनी, PHOTOS मध्ये पाहा कसे बदलत गेले स्विमिंग कॉस्च्युम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिकिनीला तयार होऊन 70 वर्ष झाली आहेत. 5 जुलै, 1946 रोजी फ्रेन्च डिझाइनर लुईस रिएर्ड यांनी पहिल्यांदा टू-पीस स्विमसूटला जगासमोर आणले होते. पॅरिसच्या पिसिन मोलिटर स्विमिंग पूलमध्‍ये मिशेलिन बर्नार्डिनी नावाच्या फ्रेन्च न्यूड डान्सरने यासाठी मॉडलिंग केले होते. पॅसिफिक महासागराच्या एटॉल प्रदेशात अमेरिकेच्या आण्विक चाचणीवरच याला 'बिकिनी' असे नाव देण्‍यात आले. मात्र व्ह‍िक्टोरियन काळात(1837 ते 1901) ही स्विमसूट परिधान करण्‍यात येत असे. पण 1946 मध्‍ये पहिल्यांदा टू-पीस स्विमसूट म्हणजे बिकिनी घालण्‍यात आली. छायाचित्रांमध्‍ये पाहा, काळाबरोबर कसे बदलले स्विमसूट...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...