आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंडमध्‍ये झाले पत्नींचे अदलाबदली, पाहा या फेस्टिव्हलचे खास PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडच्या वेल्समध्‍ये सर्वात मोठे स्विंगर फेस्टिव्हल पार पडला. - Divya Marathi
इंग्लंडच्या वेल्समध्‍ये सर्वात मोठे स्विंगर फेस्टिव्हल पार पडला.
इंग्लंडच्या वेल्समध्‍ये सर्वात मोठे स्विंगर फेस्टिव्हल पार पडला. यात 700 लोकांनी सहभाभ घेतला. या फेस्टिव्हलचे आयोजन गुप्त ठिकाणी होत असते. फक्त सदस्यांना काही दिवस याची माहिती दिली जाते. येथे लोक नग्न किंवा अंतरवस्त्रात फिरु शकतात. मात्र त्यांना यासाठी कडक नियम पाळावे लागतात. तीन दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलमध्‍ये एकट्या व्यक्तीसाठी एक दिवसाचे तिकिट 5 हजार रुपये होते. दुसरीकडे 16 हजार रुपयांत तीन दिवसांचे कपल तिकिट उपलब्ध होते. गेल्या तीन वर्षांपासून आयोजित केल्या जाणा-या या फेस्टिव्हलमध्‍ये सेक्स पार्ट्या व वाईफ स्वॅपिंगसाठी(पत्नींची अ‍दलाबदल) प्रसिध्‍द आहे. हे होते या फेस्टिव्हलचे वैशिष्‍ट्ये...

- या वेळी फेस्टिव्हलमध्‍ये हॉटेलप्रमाणे तंबू उभारले होते.
- लोकांना वाटले तर या ठिकाणी स्वत:चा तंबू, गाड्या व मोटारहोमही आणू शकतात. किंवा तंबू भाड्याने घेऊ शकता.
- यात पाहुण्‍यासाठी मोठमोठे ट्विन बेड्सची व्यवस्था करण्‍यात आले. येथे राहण्‍याचे एकूण भाडे 56 हजार रुपये होते.
सेक्स थीमवर संगीत व पार्टीचे फ्युजन
- फेस्टीव्हलमध्‍ये लोक हॉट टबमध्‍ये आंघोळ करतात. वेगळ्या कॉस्च्युम्समध्‍ये फिरतात व डेक चिअर्सवर बसून चर्चा करतात.
- लोकांसाठी येथे सेक्स थीमवर धमाल करण्‍यासाठी नाईट क्लबचीही व्यवस्था करण्‍यात आली आहे.
- या व्यतिरिक्त ग्रुप सेक्स पार्ट्याही आयोजित केल्या जातात. वाईफ स्वॅपिंग या फेस्टीव्हलचे मुख्‍य आकर्षण असते. यात कोणीही कोणाच्या पत्नीसोबत सेक्स करु शकतो.
- येथे नियम कडक आहेत. जर एखादी गोष्‍ट करण्‍यास मनाई असेल तर ती करु नये.
- पहिल्यांदा येणा-या सिंगल व्यक्तीला स्विंगरच्या वेबसाइटवर व्हेरीफाईड प्रोफाइल असणे आवश्‍यक आहे.
- सिंगल व्यक्तीला केवळ 10 टक्के पास दिले जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा या फेस्टिव्हलचे फोटोज...