आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG या देशातील 70 % महिला अनमॅरिड, दुप्‍पट वयाच्‍या पुरुषांशी संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - गेल्‍या काही वर्षांपासून सीरिया गृहयुद्धात होरपळत आहे. यात आतापर्यंत लाखो लोकांनी आपला जीव गमावला असून, अनेकांनी देश सोडला आहे. युद्धामुळे येथील पुरुषांची संख्‍या कमालीची घटली असून, अविवाहित महिलांचे प्रमाण वाढले आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे येथील 70 टक्‍के महिलांचे लग्‍नच झाले नाही. आपली शारीरिक गरज भागवण्‍यासाठी त्‍यांच्‍यावर दुप्‍पट वयाच्‍या पुरुषांसोबत अनैतिक संबंध ठेवण्‍याची वेळ त्‍यांच्‍यावर आली.
काय आहे परिस्‍थ‍िती...
 
-  गृहयुद्धात लाखो पुरुष ठार झालेत. अनेकांनी जिवाच्‍या भीतीने देश सोडला आहे.
- हजारो जण जेलमध्‍ये शिक्षा भोगत आहेत.
- लाखो तरुण पुरुष सैन्‍य दलात कार्यरत असल्‍याने ते घरापासून दूर आहेत. 
- त्‍यामुळे देशात अविवाहित आणि विधवा महिलांची संख्‍या झपाट्याने वाढत आहे.
- येथील 70 टक्‍के महिला अविवाहित असल्‍याचे एका सर्वेतून समोर आले. 
- येथे जे ही पुरुष आहेत त्‍यांचा आर्थिक कणाच मोडला आहे. 
- त्‍यातल्‍या त्‍यात पुरुष एकापेक्षा अधिक लग्‍न करत आहेत.
- काही महिला तर या वयाच्‍या दुप्‍पट पुरुषांसोबत संबंध ठेवत आहेत.
 
महिलांना प्रतीक्षा जीवनसाथीची-
 
- अविवाहित असलेल्‍या महिलांपैकी 32 वर्षीय शुकरान या महिलेने सांगितले, मी जीवनसाथीच्‍या प्रतीक्षेत आहे.
- कुणी तरी माझ्या जीवनात येईल आणि मी त्‍याच्‍यासोबत संसार थाटेन, असे माझे स्‍वप्‍न आहे.
- शुकरान यांनी सांगितले, माझ्या बहुतांश पुरुष मित्रांचा एक तर मृत्‍यू झाला किंवा त्‍यांनी देश सोडला. 
- या काळात आता 'मिस्टर परफेक्ट' मिळणे अवघड आहे.
 
चार महिला मागे एक पुरुष-
 
- 23 वर्षीय शिक्षिका यारा हिने सांगितले, सध्‍या चार महिलांच्‍या मागे एक पुरुष आहे. 
- याचाच अर्थ येणा-या काळात चार महिलेचा एक पती राहील, हेच याचे संकेत आहेत.
- या कारणाने 1980 ते 1990 च्‍या काळात जन्‍म घेतलेल्‍यांची एक पूर्ण पिढीच उद्ध्‍वस्‍त होण्‍याच्‍या मार्गावर आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...