आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS प्रमाणे क्रूर आहे सीरियाची आर्मी, वाचा छळवणुकीचे भयावह वास्तव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियाचे यादवी युध्‍द फक्त जमिनीवरच नव्हेतर तुरुंगातही सुरु आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे, की आर्मी तुरुंगात बंद कैद्यांचा अनन्वित छळ करत आहेत. 'सीरियन नेटवर्क फॉर ह्युमन राइट्स' नुसार युध्‍द सुरु झाल्यापासून आतापर्यंत डिटेंशनमध्‍ये 12 हजार नागरिक मारली गेली आहेत. फक्त मे महिन्यात 51 लोकांचा मृत्यू झाला आहे व 841 लोकांना जबरदस्तीने अटक केले आहे. छळवणुकीच्या बहुतेक घटना कैदी तुरुंगातून बाहेर आल्यावरच समोर येते. निर्वासितांना सायकोथेरपी व फिजिकल थेरपी देणा-या संस्था 'सेंटर फॉर व्हिक्टिम्स ऑफ टॉर्चर'ने छळवणुकीचे डोकं चक्रावून देणा-या घटना सार्वजनिक केले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा अंगावर काट आणणा-या घटनांविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)