आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तालिबानचा अफगाणिस्तानमध्‍ये आत्मघाती हल्ला, 40 जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदहार - तालिबानने सोमवारी दक्षिण अफगाणिस्तानमध्‍ये सरकारी संकुलाबाहेर घडवून आणलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोट हल्ल्यात 40 जण जखमी झाले. यात महिला आणि मुलांचा समावेश होता. हल्ला झाबुल प्रांतातील संकुलाच्या गेटजवळ झाला. येथे अनेक सरकारी इमारती आहेत. संकुलाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 लोक जखमी झाले, असे प्रांताच्या राजधानी कलात येथील स्थान‍िक पोलिस प्रमुख मिरवैस नुरझाइ यांनी एएफपी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...