आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Terrorist Umar Mansoor A Brain Behind Bacha Khan University Attack

\'चाइल्ड किलर\' उमर मन्सूर, हा आहे PAK विद्यापिठाच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये काल (बुधवार) पुन्हा विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात आले. पेशावरील लष्करी शाळेवर हल्ला केल्यानंतर आता दहशतवाद्यांनी बाचा खान विद्यापिठात रक्तपात घडवला. या हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-ए-तालिबानने (टीटीपी) घेतली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड उमर मन्सूर असल्याचे समोर आले आहे. तो पाकिस्तानमधील तलिबानचा कमांडरही आहे.
पाकिस्तानच्या या परिसरात आहे त्याची दहशत
- पाकिस्तानी पत्रकार हसन अब्दुल्लाह यांनी सांगितले, की चरसद्दा, दारा अदम खेल, नौशेरा आणि जवळपासच्या परिसरात उमर मन्सूरचा दबदबा आहे.
- पाकिस्तानमधील तालिबारचा प्रमुख हकिमुल्ला मेहसूद याचा उमर मन्सूर विश्वासू आहे.
- टीटीपीचा कमांडर राहिलेला ओमर खालिद खोरासानी यांचाही तो निकटवर्तीय राहिला आहे.
- 2014 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी शाळेवर केलेल्या हल्ल्यानंतर तो अफगाणिस्तानमध्ये पळाला होता.
- या शाळेवर केलेल्या हल्ल्यानंतर त्याला चाइल्ड किलर या नावाने ओळखले जाते.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, चाइल्ड किलर मन्सूरबाबत आणखी माहिती... असा आहे तो हैवान...