एक तरुण आपल्या जीवघेण्या स्टंटसाठी ओळखला जात असे. तो जमिनीपासून उंचावर बांधलेल्या अशा धक्कादायक दोरीवरुन चालायचा. त्या वेड्या तरुणाचे ट्रँक्रेड मेलेट असे नाव. तो फ्रान्सचा नागरिक होता. मात्र मंगळवारी (ता. पाच )एक दुर्घटना घडली. त्यात ट्रँकेडचा दुर्दैवी अंत झाला.
मंगळवारी तो एका स्टंटची पूर्व तयारी करत असताना 100 फुट उंचावरुन खाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना फ्रान्सच्या ड्रोम या भागात घडली.
पुढे वाचा ट्रॅन्केड मेलेटविषयी...