आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीमध्ये पुरुषांविना महिलांना असे जगावे लागते अायुष्य, या फोटोग्राफरने दाखवले सत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरबमध्ये कट्टरतावादी समाज आणि कठोर नियम-कायद्यांमुळे महिलांना जीवन जगणे फारच कठीण झाले आहे. महिला अविवाहीत असो अथवा विधवा तिला दररोज एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ‍‍विधवा महिलांना तर पतीच्या निधनानंंतर घराबाहेर निघण्यासही बंदी आहे.

सौदीमधील वेडिंग फोटोग्राफर तस्नीम अलसुल्तान यांनी आपल्या एका प्रोफेशनल प्रोजेक्टच्या माध्यमातून अशा महिलांंवर कॅमेरा फिरवला आहे. तस्नीम खुद्द घटस्फोटीत आहे. दोन मुली आणि आई-वडिलांसोबत जेद्दाहमध्ये त्या राहातात.

या फोटोजच्या माध्यमातून तस्नीम यांनी स्वत:ची फॅमिलीपासूून सौदीमधील अनेक महिलांंची लाइफ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

पुुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सौदीमध्ये पुरुषांविना महिलांना असे जगावे लागते अायुष्य....
बातम्या आणखी आहेत...