आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: संपूर्ण शरीरावर टॅटू, पत्नी समजते पतीला भूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: पत्नी लिसाबरोबर कीथ गॉर्डन
रोमफोर्ड - फ‍िलीपीन्सची रहिवाशी असलेल्या लिसा गॉर्डन एका आपला आदर्श जीवनसाथी निवडला होता. लंडनच्या रोमफोर्डमध्‍ये राहणारा तिचा पती चांगली नोकरी करत होता. आणि तसेच तो दिसायलाही सुंदर होता. परंतु विवाहाच्या 14 वर्षांनंतर लिसा करिता कीथचा चेहरा पाहणे खूप अवघड झाले होते. कारण त्याचा एक नवा चेहरा पुढे आला.

59 वयाचे कीथ मागील सात वर्षांपासून सर्वात जादा टॅटू असणारा इसम बनला आहे. डोक्यापासून ते पाया पर्यंत त्याच्या शरीरावर टॅटूच टॅटूच आहे. जेव्हा ते घराबाहेर पडतात, तेव्हा त्यांच्यावर लोकांचे लक्ष केंद्रीत होते. या सर्व घटनेबाबत लिसा दुखी दिसते. ती म्हणते, की जर तिच्याकडे जादूची कांडी आल्यास कीथच्या शरीरावरील सर्व टॅटू गायब करील.मात्र असे असले, तरी शेवटी तो माझा पती आहे.तिच्या मते, कीथ एखाद्या भूताप्रमाणे दिसतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, कीथ आणि त्यांच्या कुटूंबाचे काही फोटोज...