आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकांची क्रूर वागणूक, काय होता या 7 वर्षीय मुलाचा दोष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील ओहीयोमधील एका शाळेतील हे सीसीटीव्‍ही फुटेज आहे. मुलाच्‍या आईने हा व्हिडिओ इंटरनेटवर पोस्‍ट केला आहे. यामध्‍ये दोन शिक्षिका 7 वर्षांच्‍या ऑटिस्टिक मुलाला अंत्‍यत वाईट पध्‍दतीने घेऊन जाताना दिसत आहेत. त्‍याला एका सामानाप्रमाणे ते उचलून नेतात. एवढेच नव्‍हे तर या शिक्षिका त्‍याला जमिनीवरुन सरपटत नेतानासुध्‍दा व्हिडिओत दिसत आहे. 

व्हिडिओ पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाइडवर... 

 
बातम्या आणखी आहेत...