आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फीमेल टीचर्सचे 10 चर्चित सेक्स स्कँडल्स, टीनेजर्स विद्यार्थ्यांसोबत फिजिकल रिलेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिका, ब्रिटन येथील शैक्षणिक संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते, असे सांगितले जाते. अलिकडे मात्र, शिक्षणाचा दर्जा प्रचंड खालावला आहे. बहुतांश शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांनी नैतिक मुल्ये धाब्यावर ठेअली आहेत. महिला टीचर्सनी आणि अल्पवयीत विद्यार्थ्यांसोबत फिजिकल रिलेशन प्रस्थापित केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.

अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि टेक्सासच्या दोन शिक्षिकांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शरीर संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे. अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने ‍पालकांची चिंता वाढली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्याला अमेरिका आणि ब्रिटनमध्ये महिला टीचर्सद्वारा टीनेजर्स बॉईज स्टूडेंट्सचे लैंगिक शोषण झाल्याच्या काही घटनांविषयी माहिती घेऊन आलो आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 10 चर्चित सेक्स स्कॅंडलविषयी... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...