इंटरनॅशनल डेस्क- फोटोग्राफी ही एक अत्यंत सुंदर कला आहे. अनेकांना असे वाटत असते की कॅमेऱ्याने फोटो काढण्यात कसली आली कला. पण प्रत्यक्षात कॅमेरा हे केवळ माध्यम असते. त्याद्वारे फोटोग्राफर त्याची कला सादर करत असतो. पण त्यामागे त्याला बऱ्याच कसरतीही कराव्या लागत असतात. आपल्या डोळ्यासमोर जो अगदी सुंदर छान असा फोटो दिसत असतो तो क्लिक करण्यासाठी फोटोग्राफरला अनेक प्रकारची मेहनतही घ्यावी लागत असते. विविध प्रकारच्या आयडिया वापरूनही अनेकदा फोटोग्राफर खास इफेक्ट आणण्याचा प्रयत्न करत असतात. असेच काही सुंदर फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर काय काय करावे लागते हे फोटोच्याच माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाईड्सवर पाहा, विविध फोटोग्राफर्सने टिपलेले काही अप्रतिम PHOTOS...