आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अफवेमुळे 15 वर्षाच्या युवतीने केली आत्महत्या, हे होते भीतीचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साओ पाऊलो - ब्राझीलमध्ये राहणाऱ्या 15 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले. एका अफवेमुळे ती त्रस्त होती. ही अफवा म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत काढलेले इंटीमेट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. युवतीच्या कुटूंबियांचे म्हणणे आहे की, या अफवेनेच तिचा जीव गेला. त्याशिवाय शाळेमध्ये ती वंशवादालाही सामोरे जात होती. 


- हे प्रकरण साओ पाऊलोपासून 500 मैल पश्चिमेला असणाऱ्या नोव्हा अँड्रडिना येथील आहे. याठिकाणी राहणाऱ्या 15 वर्षीयत करीना सैफर ओलिवेराने आत्महत्या केली.
- मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत इंटीमेट सीनचे फोटो काढलेले होते. हे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
- तिच्या आईचे म्हणणे आहे की, तिने आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या कुशीत येऊन बसली होती. मी तिला विचारले, काही अडचण तर नाही ना? तेव्हा तिने हसून नाही, असे उत्तर दिले.
- करीनाच्या वडिलांनी सांगितले की, तिच्यामध्ये डिप्रेशनचे कुठलेही लक्षण नव्हते. मात्र तिला शाळेमध्ये वंशवादाच्या जाचाला सामोरे जावे लागायचे.

 

पुढील स्लाईडवर पाहा - करीनाचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...