आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभ्य समाजातील एक कोपऱ्यात नांदतात अल्पवयीन वेश्या, दिवसातून 10-15 वेळा ठेवतात संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे वय ज्यामध्ये मुले खेळण्यांवर तुटून पडतात आणि आई-वडील त्यांना 'दुनियादारी'च्या गोष्टी शिकवतात. या मुली आता 'वयात' आल्या आहेत, यांचे वय 6, 7, किंवा 8 कोणत्याही वर्षाचे असू शकते. परंतु याच्या आयुष्यात खेळण्यांना कुठेही जागा नाही, कारण यांना प्रत्येक दिवसाला 10 ते 15 लोकांच्या वासनेला शांत करून दररोज बालपण विसरून आपल्या ग्राहकांना खुश करावे लागते. या सर्व अल्पवयीन वेश्या आहेत.
यांचे काही ग्राहक वडिलांच्या तर काही भावाच्या वयाचे असतात. परंतु या सर्वांना खुश करणे एवढेच या मुलींचे कर्म आहे आणि कर्माचे श्रेष्ठत्व तर तुम्हाला माहितीच असेल. या कर्मानेच यांचे पोट भरते, आयुष्य चालू राहते. दररोज या सर्वांना खुश केले नाही तर यांना तीन वेळेचे अन्न मिळणेही बंद होते.

या अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायामध्ये बळजबरीने आणले जाते आणि त्यानंतर या दलदलीमध्ये या बुडून जातात. बांगलादेशातील तंगेल जिल्ह्यातील कांडापारा वेश्यालयातील हे फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. अँड्र्यू बीरज यांनी हे फोटो काढले आहेत. येथे एखादी अल्पवयीन मुलगी आल्यानंतर सर्वात पाहिले तिचे बालपण पायाखाली तुडवले जाते आणि नंतर वासनांध लोकांसमोर तिचे शरीर फेकले जाते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, या मुलीचे वास्तव आणि इतर काही खास गोष्टी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...