आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : आजोबांसोबत रेल्वेमध्ये चढणार होता नातू, पण प्लॅटफार्म आणि रेल्वेच्याआत अडकला...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजोबाने रिक्स घेऊन नातवाला वाचताना. - Divya Marathi
आजोबाने रिक्स घेऊन नातवाला वाचताना.
सिडनी क्रोनूलाच्या एका रेल्वे स्टेशनवर आजी-आजोबांसोबत नातू आणि नात रेल्वेत चढत असतांना नातू  प्लॅटफार्म आणि रेल्वेच्या आत गॅप असल्याने खाली पडतो. आजोबा रेल्वे थांबण्यासाठी खूप धडपड करत असतात. आजोबा कसलाही विचार न करता नातवाला तेथून थेट हात घालून काढतात. ऑस्ट्रोलियाच्या सिडनीत ही घटना घडते. या घटनेची माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सावधानता कशी बाळगावी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओ आणि काही फोटीज.... 
बातम्या आणखी आहेत...