आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : आतापर्यंत पाहिला उडता पंजाब, आता पाहा उडता साप..थायलंडच्या इंटरनेट कॅफेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलंडच्या एका शहरामध्ये अचानक एक उडणारा सांप इंटरनेट कॅफेत गेट उघडताच घुसतो. त्यानंतर  जो गेट उघडणारा व्यक्ती असतो त्याला साप लटकतो आणि  सर्वांची दाणादाण होते. या व्हिडिओत सर्वच इकडे तिकडे पळत असतात. या कॅफेमध्ये साप घुसल्यानानंतर सर्वांच्या मनात भीती निर्माण होते.

दिव्य मराठी वेब साईट्सवर आम्ही तुम्हाला जगभरातील नवीन माहिती, बातम्या, विनोदी व्हिडियो  दाखवतो. आमचा प्रयत्न एवढाच आहे की व्हिडिओमार्फत तुमचे ज्ञान आणि तुम्हाला मनोरंजन करण्याचे पर्यटन करतो. दिव्य मराठी व्हिडिओमध्ये बालीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅझेट, इंटरनॅशनल, नॅशनल  प्रत्येक घटना बघू शकतात. तर पाहत रहा दिव्य मराठी वेब व्हिडीओ.... 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा कशाप्रकारे  नेट कॅफेत धिंगाणा घालतोय... 
बातम्या आणखी आहेत...