आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामोसा ते म्युझिकल रिंगटोन, अल-शबाबने या 10 किरकोळ गोष्टींवर घातली बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल-शबाब सोमालियातील एक क्रूर दहशतवादी गट आहे. हिंसेच्या बळावर हा गट मोठा होत आहे. सोमाली शिक्षण मंत्रालयावर काल या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 12 निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले. अशा प्रकारचे हल्ले घडवून आणून आपला प्रभाव वाढविण्याचा या दहशतवाद्यांचा हेतू आहे. सामोसा खाण्यापासून म्युझिकल रिंगटोन ठेवण्यापर्यंत, तर मिशी ठेवण्यापासून ते फुटबॉल बघण्यावरही या दहशतवादी संघटनेने बंदी घातली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, अल-शबाबने कोणकोणत्या 10 गोष्टींवर बंदी घातली आहे....