आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला करण्यापूर्वी आत्मघातकी हल्लेखोराला कोसळले रडू, पाहा video

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुआ (सिरिया) - दहशतवादी संघटना कमी वयाच्या मुलांवर हल्ल्यांसाठी कशाप्रकारे दबाव निर्माण करत आहे, याचे एक ताजे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. एका दहशतवाद्याला त्याच्या अखेरच्या प्रवासापूर्वी याची जाणीव झाली की, दहशतवादी संघटना जे काही करत आहे तो केवळ एक वेडेपणा आहे. मग काय, स्फोटकांनी भरलेल्या टँकमध्ये बसताच या दहशतवाद्याला रडू कोसळले.

अहवालानुसार उझवेबकिस्तानमधील जफर अल तय्यार सिरियामधील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न 'इमाम बुखारी जमात' दहशतवादी गट (उझबेक दहशतवाद्यांद्वारे चालवली जाणारी संघटना) बरोबर लढत आहे. जफरचे वय 20 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. त्याने 18 सप्टेंबरला इच्छा नसतानाही इदलिब प्रांतातील फुआ शहरात आत्मघातकी स्फोट घडवून स्वतःला उडवले होते.

'डर लगे, तो अल्लाह को याद करना'
अखेरच्या मिशनवर जाण्यापूर्वी जफर चांगलाच घाबरलेला होता. त्यामुळे तो एकसारखा रडतही होता. पण दहशतवादी त्याला समजावत म्हणाले, "जफर मेरे भाई, डरो मत। जब भी ऐसा लगे, तो अल्लाह को याद करना।" पण त्यावर जफर म्हणाला, "मैं डरा हुआ हूं और कामयाब नहीं हो सकता।" त्यानंतर इच्छा नसतानाही त्याला हा आत्मघातकी स्फोट करावा लागला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS