आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जरी करून युवकाची बनली युवती अन् जिंकला ब्यूटी क्वीनचा टायटल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या कॉन्टेस्टची विजेती जिरातछाया. जी पुरुष म्हणून जन्माला आली होती. मात्र, नंतर तिने जेंडर चेंज सर्जरी केली. - Divya Marathi
या कॉन्टेस्टची विजेती जिरातछाया. जी पुरुष म्हणून जन्माला आली होती. मात्र, नंतर तिने जेंडर चेंज सर्जरी केली.
पटाया- थायलंडमध्ये ट्रान्सजेंडर्स वुमन्ससाठी नुकतीच प्रसिद्ध ब्यूटी कॉन्टेस्ट मिस इंटरनॅशनल क्वीन स्पर्धा झाली. पटायात झालेल्या या इव्हेंटमध्ये थायलंडची जिरातछाया सिरिमोन्गकोलॉनाविन हिने टायटल जिंकला. ही कॉन्टेस्ट नोव्हेंबर महिन्यात होणार होती. मात्र, ऑक्टोबर महिन्यात तेथील राजाचा मृत्यू झाल्याने ती पुढे टाळली होती. डेंटल डॉक्टरऐवजी बनली मॉडेल...
 
- मिस इंटरनॅशनल क्वीन कॉन्टेस्ट 2004 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून दरवर्षी पटाया सीटीत ऑर्गनाईज केली जाते. 
- या कॉन्टेस्टची विजेती जिरातछाया पुरुष म्हणून जन्माला आली होती. मात्र, नंतर तिने जेंडर चेंज सर्जरी केली.
- ती डेंटल हेल्थची स्टूडंट होती, तेव्हा ती मॉडेल आणि फॅशन डिजायनर म्हणून काम करत होती. 
- या कॉन्टेस्टमध्ये एकून 27 कंटेस्टेन्ट सहभागी झाले होते, ज्यात ब्राझीलची नथाली दुस-या आणि वेनेजुएलाच्या एंड्रिया तिस-या नंबरवर राहिली.  
- कॉन्टेस्टमध्ये आलेल्या कंटेस्टेन्ट फिलीपाईन्स, वेनेजुएला, ब्राझील, साऊथ कोरिया, जपान, मेक्सिको आणि यूएससह अनेक देशातून आल्या आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज..
बातम्या आणखी आहेत...