आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंटरनॅशनल डेस्क - थायलंडची पॉर्न स्टार नोंग टॅट 2012 मध्ये एका 70 वर्षीय धनाढ्याशी लग्न करून जगभरात चर्चेत आली. तिने लग्नानंतर पॉर्न मूव्हीजमध्ये काम करणे बंद केले. तसेच धार्मिक मार्गावर चालताना तिने आपल्या पतीची सेवा देखील सुरू केली. आपल्या 70 वर्षीय अमेरिकन पती हेरॉल्ड नेसलंडशी विवाह करून तिने नवीन लाइफ सुरू केली होती. तिच्या बदललेल्या लाइफस्टाइलची जगभर चर्चा झाली. मात्र, आता तिने नुकतेच आपल्या पतीला घटस्फोट दिला.
आता करतेय हे काम
> पती हेलॉल्ड तिच्यापासून फारकत घेण्यास तयार नव्हता. तिनेच पुढाकार घेऊन त्याला घटस्फोट दिला. नोंगने सांगितल्याप्रमाणे, ती आणि हेरॉल्ड शारीरिक संबंध ठेवत नव्हते. शरीर संबंध नसतानाही तिने इतके दिवस काढले. हेरॉल्डनेही ही बाब मान्य केली आहे.
> हेरॉल्डच्या संपर्कात येऊन तिने बौद्ध धर्म स्वीकारला होता. ती अतिशय धार्मिक झाली होती. मात्र, पतीला घटस्फोट दिल्यानंतर आता ती पुन्हा पॉर्न इंडस्ट्रीमध्ये परतली आहे. पॉर्न क्षेत्रात परतल्यानंतर तिने आपले आणि आपल्या पतीचे सगळेच फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी काही फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.