आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: थायलंडचा लोकप्रिय माकड खाऊन-खाऊन झाला लठ्ठ, पाहा व्हिडिओ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलंडमध्ये एका शहरात पर्यटकांकडून दिलेले पदार्थ खाऊन खाऊन या माकडाचे वजन वाढले असून त्याला चालणे कठीण झाले आहे. तरीही तो खायला कमी करत नाही. माकडाचे वजन ३३ किलोपेक्षा जास्त असल्याचे सांगितले. या माकडाला वजन कमी करण्यासाठी एका शिबिरामध्ये पाठविण्यात आले आहे. असेच अनेक व्हिडीओज डीबी च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मनोरंजन, माहिती, तत्वज्ञान, विज्ञान, तंत्र, नवनवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, खाऊन खाऊन ढेर झालेल्या माकडाचे व्हिडीओ.... 
बातम्या आणखी आहेत...