आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात मोठी वॉटर फाइट, लोक एकमेंकांवर टाकतात पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडमध्‍ये नव वर्षानिमित्त सोंगक्रन फेस्टीव्हलची सुरुवात झाली आहे.प्रत्येक वर्षी 13 ते 15 एप्रिलपर्यंत लोक फेस्टीव्हलमध्‍ये एकमेंकांवर पाणी टाकतात. यास जगातील सर्वात मोठे वॉटर फाइट म्हणतात. बौध्‍द दिनदर्शिकेनुसार हा उत्सव साजरा केला जातो.एकमेंकांवर पाणी टाकल्याने पाप धुऊन जाते,असे मानले जाते. सोंगक्रन फेस्टीव्हल हा मोठ्याप्रमाणात होळीशी साम्य आहे.थायलंडमधील रस्ते वॉटर फाइटच्या मैदानात रुपांतर झाले आहे. या दरम्यान लोक बुध्‍द प्रतिमा, भिक्खु आणि ज्येष्‍ठांचे आशीर्वाद घेतात. थायलंडमधील बँकॉक, चियांग माई आणि खोन काएन सारख्‍या शहरात जगभरातील लोक फेस्टिव्हलमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी येतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, थायलंड आणि हॉंगकॉंगमधील वॉटर फाइटची फोटोज