आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : येथे पोहण्यासाठी लागते वाघाचे काळीज? पाहा व्हिडीओ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या समिंगपूलमध्ये पोहण्यासाठी वाघाचे काळीज लागते असे म्हणतात. अमेरिकेमध्ये ह्युस्टन शहरात एक असे स्विमिंग पूल आहे, तिथे उभे  राहिले तरी मनाला भीती वाटते. हे स्विमिंग पूल अमेरिकेतील श्रीमंत लोकांनाच यामध्ये जाता येते. कारण हे स्विमिंग अमेरिकेच्या एका लग्जरी इमारतीमध्ये 40 व्या मजल्यावर बनविण्यात आले आहे. या इमारतीच्या छताच्या 10 फूट बाहेर काढण्यात आले आहे. येथे साधं उभेही राहिले तर मनाची स्थिती ही बघण्यासारखी असते आणि जेव्हा पोहता-पोहता त्या पलीकडे गेल्यानंतर मनाची अवस्था काय होते हे व्हिडिओमध्ये पाहूनच कळेल. 

पुढील स्लाईडवर स्विमिंग पुलाचे काही फोटोज आणि व्हिडीओ पाहा....   
बातम्या आणखी आहेत...