आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: समुद्र किनाऱ्यावर फोटो काढत होती तरूणी, तेवढ्यात आली मोठी लाट, पाहा काय झाले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्र किनाऱ्यावर खडकावर बसून फोटोसाठी पोज देणाऱ्या तरूणीला लाटांनी चांगलाच धडा शिकवला. osangela de Silva नावाच्या या तरूणीला लाटेने अक्षरश: फेकून दिले. यानंतर तिने स्वत: साभाळले त्यामुळे काही दुर्देवी घडले नाही. ब्राझीलच्या Rio de Janeiro तील एका बीचवरिल हा व्हिडिओ आहे. शुटींग करणाऱ्या तिच्या पतिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...