आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाच्या संरक्षणासाठी बाटलीत कैद झाला आधुनिक जिन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- रस्त्यांवर किंवा पार्कमध्ये इकडेतिकडे विखुरलेल्या बाटल्यांमुळे निसर्गाचे नुकसान होते. ही बाब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फ्रान्सचे कलाकार अब्राहम यांनी अनोखा मार्ग शोधून काढला. त्यांनी स्वत:ला सार्वजनिक ठिकाणी एका मोठ्या बाटलीत कोंडून घेतले. त्यांची ही कृती लोकांचे कुतूहल जागवणारी ठरली आहे. या बाटलीत त्यांनी एका घरात आवश्यक असलेल्या सर्व सुविधादेखील उपलब्ध करून घेतल्या आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, प्रदर्शनाचे नाव...
बातम्या आणखी आहेत...