आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Centipede From HELL, Deepest Creature Found In Caves Of Croatia

3600 फूट खोल गुहेमध्‍ये सापडला एक नवा जीव, विषारी असल्याचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रोएशियामधील एका खोल गुहेत सापडलेला  \'जिओफिलुस\' - Divya Marathi
क्रोएशियामधील एका खोल गुहेत सापडलेला \'जिओफिलुस\'
जाग्रेब (क्रोएशिया)- क्रोएशियामधील एका 3600 फूट खोल गुहेमध्ये शास्‍त्रज्ञांनी एक नवीन जीव आढळळा आहे. हा जीव अत्यंत विषारी असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. शास्त्रज्ञांनी त्याचे नाव 'जिओफिलुस' ठेवले अाहे. 'जिओफिलुस'सह केवळ दोन जीव एवढ्या खोलीवर राहू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असा दुसरा जीव म्हणजे 'परसेफोन'.
'जिओफिलुस'च्या शरिराच्या समोरच्या भागात अधिक प्रमाणात विष असल्याचे आढळून आले आहे. त्या विषाच्या मदतीने समोर असलेल्या जीवाची शिकार करण्याचा तो प्रयत्न करत असतो. 0.87 ते 1.1 इंच एवढी याची लांबी आहे. क्रोएशियाच्‍या वेलेबीट टेकड्यांवरील गुहांमध्ये संशोधक अभ्यास करत असताना याचा शोध लागला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTO