आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे प्रेतांचे शहर, 1400 वर्षांपासून लोक कबरींच्या मधोमध राहतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहे प्रेतांचे शहर, जिथे जिवंत लोक राहतात. - Divya Marathi
हे आहे प्रेतांचे शहर, जिथे जिवंत लोक राहतात.
ममी आणि पिरामिडसाठी प्रसिध्‍द असलेल्या इजिप्तमध्‍ये एका शहराची ओळख प्रेतांचे शहर म्हणून आहे. येथील घरे कबरीप्रमाणे आहेत. त्यास खिडकी, दरवाजे आणि छतावर पाण्‍याची टाकीही दिसते. कैरोच्या बाहेर असलेल्या या शहराला स्थानिक लोक 'एल-अराफा' या नावाने ओळखतात.
1400 वर्षांपासून कबरींमध्‍ये राहतात कुटुंबे...
- शेकडो कबरींमधोमध येथे आजही पाच लाख लोकसंख्‍या राहते.
- ही लोक सातव्या शतकापासून म्हणजे 1400 वर्षांपासून अशाच कबरींच्या मधोमध राहतात.
- कबरींना रुम्सचा आकार दिला जातो. यात एक छोटेसे गार्डनही असते.
- इतकेच नाही तर कबरींना सजवलेही जाते.
कबरीची सुरक्षा करणारे कमवतात पैसे
- प्रेतांच्या या शहरात प्रत्येक कबरीचा एक सुरक्षा रक्षक असतो. कैरोचे लोक कबर अशी बांधतात ज्यात सुरक्षा रक्षकाचे कुटुंबसह राहू शकतील.
- सुरक्षा रक्षकाला महिन्याला 8 हजार रुपये मोबदला दिला जातो.
पुढील स्लाइड्सवर पाहा या शहराची छायाचित्रे...