आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ड्रग कॅपिटल असलेल्या मेक्सिकोतील श्रीमंतांची लाडवलेली मुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटन, अमेरिका आणि इतर संपन्न देशातील श्रीमंत मुलांचे छायाचित्रे तुम्ही पाहिले असतील. परंतु मेक्सिकोत नशा आणि गुन्ह्यात बुडालेल्या तरुणाईचे छायाचित्रे समारे पहिल्यांदाच समोर आली आहेत. मेक्सिकोतील रिच किड्स सोशल मीडियावर आपली श्रीमंती आणि संपत्तीचे छायाचित्रे शेअर केली आहेत. मेक्सिकोच्या हाय सोसायटीच्या या सदस्यांना मिरेज असे म्हटले जाते. मिरेज याचा अर्थ होतो जो देखाव्यासाठी विनाकारण पैसे खर्च करतो. मागील काही वर्षांपासून मेक्सिकोत अशा तरुणाईची संख्‍या गतीने वाढत आहे. मॅक्लीन अहवालानुसार सोशल मीडियावर छायाचित्रे पोस्ट करणारी बहुतेक जण सरकारी अधिकारी, बिझनेसमॅन आणि हाय सोसायटीत राहणा-या लोकांचे मुले आहेत.

लोकप्रिय झाली मिरेबुक संकेतस्थळ
2011 मध्‍ये मिरेबुक नावाची एक संकेतस्थ बनवण्‍यात आली होती. त्या रिच किड्स आपले छायाचित्रे अपलोड करित होते. काही दिवसांमध्‍ये वेबसाइट खूप चर्चेत आली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इन्स्टाग्राम आणि टम्बलरवर अपलोड केलेले मेक्सिकन रिच किड्सची फोटोज..