आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणच्या उत्तरेकडे पूरस्थिती ;25 जणांचा मृत्यू, 33 शहरांत पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान- इराणच्या उत्तरेकडील प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात २५ जणांचा मृत्यू, तर २० बेपत्ता झाले आहेत. ३३ शहरातील पूरग्रस्त भागात मदतकार्याला वेग आला आहे. अजाबशीर व अझरशार शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. राजधानी तेहरानमध्ये सप्टेंबरमध्येही पुराचा तडाखा बसला होता. त्यात १० जणांचा मृत्यू झाला होता.
 
बातम्या आणखी आहेत...