आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Legal Punishments Handed Out In Saudi Arabia

गे असल्यास मृत्यूदंडाची शिक्षा मिळते, जाणून घ्‍या सौदीतील इतर शिक्षांविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेबियामध्‍ये वर्षाच्या सुरुवातील 47 जणांचा शिरच्छेद करण्‍यात आला. यात एका शिया धर्मगुरुचाही समावेश आहे. दहशतवादी आरोपा अंतर्गत शिक्षा दिली गेली. सौदी आपल्या कडक कायदेकानूंसाठी ओळखले जाते. समलैंगिक असणेही येथे मृत्यू दंडाची शिक्षा दिली जाते.
शरिया कायद्यानुसार शिक्षा :
सौदी अरेबियामध्‍ये शरिया कायद्यांचे पालन केले जाते. त्याच आधारावर शिक्षा निश्‍चित केली जाते. समलैंगिकता आणि विवाहानंतर लैंगिक संबंध इेवल्यास येथे मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. येथे आम्ही वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना दिली जाणा-या शिक्षांविषयी सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सौदीमध्‍ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कोणती शिक्षा सुनावली जाते...