आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे फक्त नशाच नशा, ड्रग्स व गुन्हेगारीत अडकलेय येथील लोकांचे जीवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलच्या रिओ डी जेनेरियो सिटीतील स्लम एरिया क्रॅकलँड.... - Divya Marathi
ब्राझीलच्या रिओ डी जेनेरियो सिटीतील स्लम एरिया क्रॅकलँड....
इंटरनॅशनल डेस्क- ही निराशाने ग्रासलेले ठिकाण आहे. येथे गुन्हेगारी आणि गरिबीचा मोठा बोलबाला आहे. येथील हजारो लोकांचे जीवन एक संघर्षपूर्ण बनले आहे. आम्ही बोलतोय ब्राझीलच्या रिओ डी जेनेरियो सिटीजवळील स्लम एरिया क्रॅकलँडचे. जे फक्त ड्रग्ससाठी ओळखले जाते. येथे प्रॉस्टीट्यूशन, गॅंगवार, लूटपाट लोकांच्या जीवनाचा भाग बनला आहे. सरकारच्या लाख प्रयत्नानंतरही बदलली नाही स्थिती....
 
- अमेरिकन जर्नालिस्ट मार्टिन रॉगर्सने येथील लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकला. 
- येथे हजारोंच्या संख्येने लोक राहतात. जे वाईट व अस्वच्छेत राहतात. 
- आता हे ठिकाण ब्राझीलमधील सर्वात बदनाम व कुख्यात ठिकाणापैकी एक बनले आहे.  
- याचे सर्वात मोठे कारण ड्रग्सचे व्यसन. येथील बहुतेक लोक ड्रग्ज घेतात. 
-असे नाही की, येथील सरकारने त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
- पण येथील लोक ड्रग्जच्या इतक्या आहारी गेले आहेत त्यातून बाहेर पडण्याचे ते नावच घेत नाहीत.
- सोशल एक्शन सेकेट्रिएट द्वारे चालवलेल्या अभियानापासून ते अनेक एनजीओ सुद्धा मदतीला आल्या.
- पण याचा येथील व्यसनाधिन लोकांवर काहीही फरक पडला नाही. उलट त्यालाच लोक विरोध करतात.
 
कमी वयाच्या मुलीही प्रॉस्टीट्यूटमध्ये-
 
- कधी काळी ड्रग एडिक्ट राहिलेला येथील सेलियो रिकाडरे सांगतो की, नशेने येथील लोकांचे आयुष्य बरबाद झाले आहे.
- सेलियो सुद्धा आधी तेथेच राहत होता व व्यसनाधिन बनला होता. मात्र, एका नशामुक्ती केंद्रात भरती केल्यानंतर त्याचे व्यसन सुटले.
- सेलियो आता सामान्य जीवन जगत आहे. तो आता तेथे राहत नाही मात्र अधून मधून तेथे जातो. 
- कारण, तो आता नशा मुक्ती केंद्राचा सदस्य बनलेला आहे व लोकांत जनजागृती करतो.
- सेलियो सांगतो की, ड्रग्समुळे कमी वयात मुली प्रॉस्टीट्यूशनमध्ये अडकतात.
- अनेक कुटुंबे ड्रग आणि घरखर्चासाठी आपल्या मुलींना प्रॉस्टीट्यूशन धंद्यात ढकलतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...