आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्या शाळांमध्‍ये हिंदु व भारताविषयी सांगितल्या जातात या 10 खोट्या गोष्‍टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - भारत, पाकिस्तानचा हिस्सा होता, भारतीय सैन्याचा पाकने पराभव केला होता, असा चुकीचा इतिहास पाकिस्तानमधील शाळकरी मुलांना शिकवला जातो. त्यांच्या डोक्यात हिंदूंविरोधात लहानपणापासून पुस्तकांच्या माध्‍यमातून विष भरले जात असते.divyamarathi.com तुम्हाला सांगणार कोणत्या गोष्‍टी या शाळकरी मुलांना शिकवल्या जात आहेत. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या पाकिस्तान कशा पध्‍दतीने इतिहासाची तोडमोड करत आहे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​