आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: झाड, दगड, पाण्‍यात एकरूप झाले हे जीव, पाहा निसर्गाची किमया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या जंगलात आपण जर एकटे फिरत असू आणि अचानक अत्‍यंक विचित्र दिसणारा प्राणी आपल्‍या समोर उभा राहिला तर काय होईल. अंगाचं पाणी पाणी होऊन हृदयाचे ठोके वाढतील नि त्‍या ठिकाणाहून आपण धावट सुटू. काही प्राणी असतातही अगदी तसेच. पर्यावरणा-या विविध घटकांमध्‍ये अधिवास असणा-या प्राण्‍यांच्‍या शरिराची रचनाही प्रकृतीच्‍या रंगात मिसळणारी असते. उदा. झाडांच्‍या हिरवळीत मिसळून जाणार हिरवा पक्षी असो किंवा मातीच्‍या रंगाच्‍या पाली, सरडे. या संग्रहातील काही प्राणी असेही आहेत की ते पाहून तुम्‍हाला त्‍यांच्‍या रंग रूपावरून आश्‍चर्य वाटेल.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, पर्यावरणाच्‍या रंगात मिसळणारे प्राणी..