आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PM च्याविरोधात ही अॅक्ट्रेस, सपोर्ट न करण्यासाठी दिली \'सेक्स अॅक्ट\'ची ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटालियन हॉलिवूड अॅक्ट्रेस पाओला सॉलिनो... - Divya Marathi
इटालियन हॉलिवूड अॅक्ट्रेस पाओला सॉलिनो...
इंटरनॅशनल डेस्क- इटलीत पुढील महिन्यात होणा-या जनमत चाचणीवरून वाद सुरु झाला आहे. अनेक लोक पंतप्रधान मत्तेयो रेनजीच्या या निर्णयाच्या विरोधात आहेत. यात आता इटलीची प्रसिद्ध अॅक्ट्रेस पाओला सॉलिनो हिचाही समावेश आहे. तर, पाओलाने जनमत चाचणीला ‘नाही’म्हणणा-या लोकांसाठी सेक्स अॅक्ट परफॉर्म करण्याची ऑफर दिली आहे. घटनादुरुस्तीबाबत होत आहे जनमत चाचणी....
- इटलीत घटनात्मक दुरुस्तीच्या मुद्यांवरून येत्या 4 डिसेंबर रोजी जनमत-चाचणी होत आहे.
- या जनमत चाचणीनंतर निर्णय घेतला जाईल की, जनतेला घटनादुरुस्ती हवी की नाही.
- पंतप्रधान मत्तयो रेनजी यांच्याद्वारे ही जनमत-चाचणी घेतली जाणार आहे.
- यामुळे देशाच्या राजकारणात वादळ उठले आहे. अनेक लोक पीएम रेनजीचा विरोध करत आहेत.
- घटनातज्ज्ञांचे म्हणणे आहे की, असे करून रेनजी यांनी आपले राजकीय करियरवर डाव लावला आहे.
- या जनमत चाचणीचा थेट परिणाम 2018 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणूकीवर होईल.
पाओलाला नकोय जनमत- चाचणी
- याबाबत पाओलाचे म्हणणे आहे की, देशात सर्व काही ठीक चालले आहे.
- अशा वेळी देशाची घटनादुरुस्ती करण्याची काहीही गरज नाही.
- पाओलाचे म्हणणे आहे की, असे करून सत्ताधारी पक्ष आपली राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
- पाओलाने थेट पंतप्रधान रेनजी यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले आहे की, ते आपला पक्ष डेमोक्रेटिक पार्टीची ताकद वाढविण्यासाठी जनमत चाचणी करत आहेत.
न्यूड फोटोमुळे चर्चेत राहते पाओला-
- हॉलिवूड अॅक्ट्रेस पाओला ही सातत्याने कोणत्या तरी कारणाने चर्चत राहते.
- ती सोशल मीडियात नेहमीच आपले न्यूड फोटोज शेयर करून प्रसिद्धी मिळवते.
- पाओलाने याआधीही म्हटले आहे की, ती सार्वजनिकरित्या जाहीर सेक्स परफॉर्म करू इच्छिते.
- याआधी हॉलिवूड अॅक्ट्रेस आणि पॉप सिंगर मॅडोनाने सुद्धा अमेरिकन लोकांना आश्वासन दिले होते की, जर हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्ष बनली तर ती पब्लिकली सेक्स अॅक्ट परफॉर्म करेल.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पाओलाचे काही निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...