आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत विमान अपघात: प्रथम वीज तारांवर, नंतर रस्त्यावर कोसळताच भडका उडाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिएटल - अमेरिकेच्या सिएटल शहराजवळ विचित्र विमान दुर्घटना पाहायला मिळाली. आणीबाणीच्या परिस्थितीत खाली उतरण्याच्या प्रयत्नात एक विमान वीज तारांशी धडकले. त्यानंतर ते रस्त्यावर कोसळले. रस्त्यावर पडताच त्याचा भडका उडाला. आगीच्या लोटांत अनेक वाहनेही आली. दुर्घटनेवेळी वैमानिक सुखरूपपणे बाहेर पडला.
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटो...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...