आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या ग्लॅमरस मुलीवर लट्टू आहेत रशियन राष्ट्रपती, हिच्यासाठीच दिला पत्नीला Divorce

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीबरोबर घटस्पोट घेतल्यानंतर पुतीन यांना त्यांच्यापेक्षा वयाने फार छोट्या असलेल्या अलीनाबरोबर पाहिले जात होते. - Divya Marathi
पत्नीबरोबर घटस्पोट घेतल्यानंतर पुतीन यांना त्यांच्यापेक्षा वयाने फार छोट्या असलेल्या अलीनाबरोबर पाहिले जात होते.
जयपूर- गेल्या अनेक वर्षांपासून ताशकंदची जिमनास्ट अलीना काबएव्हा आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे संबंध असल्याचे बोलले जात होते. मात्र आता या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. TV कॅमेऱ्यात नुकतेच अलीना आणि व्लादिमीर यांच्या बोटांतील वेडिंग रिंग स्पॉट केली गेली. एका वृत्तानुसार या दोघांना वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये वेडिंग रिंगसह स्पॉट केले गेले आहे.

जयपूर येथे ब्रिक्स देशांतील महिला खासदारांच्या संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त आम्ही आपल्याला रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची लव्ह लाईफ आणि त्यांचे प्रसिद्ध जिमनास्ट राहीलेली अलीना काबएव्हाशी असलेल्या संबंधांवर होणाऱ्या चर्चे संदर्भात माहिती सांगत आहोत.

पत्नी ल्यूडमिलापासून घेतला आहे डिव्हर्स...
- गेल्या अनेक वर्षांपासून पुतीन आणि त्यांची पत्नी ल्यूडमिला यांच्यात वाद असल्याची चर्चा होती.
- 2013 मध्ये पुतीन यांनी ल्युडमिलाला डिव्हर्स दिला आणि होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. यानंतर 2014 मध्ये ल्यूडमिलाने स्वतःच याचा खुलासा केला होता.
- यानंतर पुतीन यांना माजी जिमनास्ट अलीना काबएव्हा बरोबर अनेकदा स्पॉट केले गेले.
- डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार पुतिन आणि अलीना लग्नाच्या बेडीत आडकले आहे. एवढेच नाही तर त्यांना एक बेबीही आहे.
- मात्र पुतीन आणि अलीनाने ही गोष्ट अद्याप सार्वजनिकरित्या स्वीकारलेली नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पुतीन-अलीनाचे लव्ह लाइफ Photos..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...