आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन सरकार श्रीमंत बापांची लाडवलेल्या मुलांमुळे त्रस्त, अशी आहे त्यांची लाईफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीन सरकार श्रीमंत मुलांमुळे त्रस्त आहे. ती प्रत्येक दिवशी संपत्तीचे प्रदर्शन करीत असतात. अशा श्रीमंत मुलांवर सरकारने कारवाया करण्‍यास सुरुवात केले आहे. नव्या आदेशानुसार, श्रीमंत मुलांना रिअॅलिटी टीव्ही स्टार होता येणार नाही. स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रेस, पब्लिकेशन, रेडिओ अँड टेलिव्हिजनने नव्या आदेशात म्हटले आहे, की श्रीमंत मुलांसोबत कोणतीही कंपनी अशा मालिकांची निर्मिती करणार नाही. लोकप्रिय मालिका होणार रद्द...
चीनमध्‍ये श्रीमंत मुलांवरील प्रसिध्‍द मालिका 'डॅड, वेअर आर वी गोइंग आणि 'डॅड कम बॅक' सारखी मालिका रद्द होणार आहे. या आदेशानंतर त्यांच्या लहान-मोठ्या गैरवर्तनांवर लगाम लागेल. अशा गैरवर्तनांची सोशल मीडियावर छाप आहे. चीनमध्‍ये या प्रकरणामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून चिनी राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांना प्रसिध्‍द पत्रक काढावे लागले. त्यांना श्रीमंत बिघडलेल्या मुलांना चांगले वर्तन करण्‍याचे ताकीद दिले आहे.
अशा प्रकारे करतात श्रीमंतीचे प्रदर्शन
- महागड्या कारमधून प्रवास करणे आणि त्यांची छायाचित्रे शेअर करणे.
- नोटा पसरवणे आणि त्यात आग लावणे.
- नोट्यांच्या बंडलांवर झोपणे.
- खासगी जेटने प्रवास करणे आता नवे फॅशन राहिलेले नाही.
- सोशल मीडियावर ज्वेलरी शो करणे, दुस-यांना कमी लेखणे.
- कोट्यावधी रुपयांचे कॅसिनो चिप्स सोशल मीडियावर शेअर करणे.
- केवळ मजेसाठी महागडी सुपरकार्सचे अपघात घडवून आणणे.
पुढील स्लाइड्स पाहा, चिनी श्रीमंत मुलांचे छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...