आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्वासितांना मलालाकडून शाळेची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फंड नावाच्या संस्थेची ती सहसंस्थापक आहे. वडील झिआउद्दीन देखील त्यात सक्रिय आहेत. संस्थेकडून बेक्का खोऱ्यातील या शाळेला निधी पुरवला जाणार आहे.  शाळेच्या उदघाटनप्रसंगी मलाला बोलताना. - Divya Marathi
फंड नावाच्या संस्थेची ती सहसंस्थापक आहे. वडील झिआउद्दीन देखील त्यात सक्रिय आहेत. संस्थेकडून बेक्का खोऱ्यातील या शाळेला निधी पुरवला जाणार आहे. शाळेच्या उदघाटनप्रसंगी मलाला बोलताना.
मनातून जे वाटले. त्या कार्यासाठी मी रोज झटते आहे. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. स्वत:ला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. मला जगातील सर्व वंचित मुलांना शिक्षण मिळावे, असे वाटते. त्यांना सुरक्षित जगण्याचा आणि शिक्षण घेण्याचा हक्क आहे. -युसूफझाई मलाला

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईने आपला १८ वा वाढदिवस सोमवारी लेबनॉनमधील बेक्का खोऱ्यात सिरियाच्या निर्वासित मुलींसोबत साजरा केला. तो तिच्यासाठी जेवढा अनोखा होता. तितकाच दहशतीच्या सावटाखालून बाहेर पडलेल्या निर्वासित मुलींसाठीही. मलालाने आपल्या फाउंडेशनच्या वतीने निर्वासित मुलींसाठी सोमवारी नवीन शाळा सुरू केली. मलाला फंड नावाच्या संस्थेची ती सहसंस्थापक आहे. वडील झिआउद्दीन देखील त्यात सक्रिय आहेत. संस्थेकडून बेक्का खोऱ्यातील या शाळेला निधी पुरवला जाणार आहे.
शाळेच्या उदघाटनप्रसंगी मलाला बोलताना.